धक्कादायक! बारामतीमध्ये मद्यधुंद चालकाचा भीषण अपघात, नंबर प्लेट तोडून गाडीसह पसार; पाठोपाठ क्रेटा गाडीही दुभाजकावर
बारामती : बारामती शहरातील इंदापूर रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहासमोर काल रात्री घडलेल्या एका भीषण अपघाताने खळबळ उडवून दिली
Read more