बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई: जगदंबा हॉटेल घरफोडीतील चार आरोपी जेरबंद! चोरीचे ७ मोबाईल आणि रोख रक्कम हस्तगत; आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी!
बारामती/भोर/इंदापूर: दि. २८ – भिगवण रोडवरील वंजारवाडी (ता. बारामती) येथील जगदंबा हॉटेलमधील घरफोडी आणि चोरी प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी मोठी
Read more