बारामतीत मोठी मुरूम चोरी! कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेतील सुमारे दोन हजार ब्रास माती-मुरूम लंपास; अज्ञातांविरुद्ध गुन्हा
बारामती, दि. २१ जुलै : बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेतून बेकायदेशीरपणे मुरूम व मातीची चोरी
Read more