मानवतेला काळीमा फासणाऱ्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या बदलापुर वासियांवरील गुन्हे रद्द करावेत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी
मुंबई – बदलापूर मधील अत्यंत लहानग्या मुलींवरील अत्याचाराची घटना महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ
Read more