निमंत्रण ; नाद करती का, यावंच लागतंय..
निमंत्रण
नाद करती का, यावंच लागतंय..
खास ग्राहकांच्या सोयीसाठी इच्छेखातर गटारी अमोशा सहभोजन आयोजित केले असून 50 बोकडांची दावन आपल्या सेवेत आहे.
मुंबई, कल्याण, पुना, राजधानी, मिलन, श्रीदेवी, टाईम बाजार या व्यवसायाच्या संबंधातील सर्व ग्राहक व एजंट ओपन क्लोज साठी तत्पर सेवा देणारे शाखा मालक व शाखाप्रमुख यांनीही या निमंत्रणाचा लाभ घ्यावा
तरी सर्व हितचिंतक ग्राहक सर्व तज्ञ कर्मचारी तक्ता वाटप रायडर प्रामाणिकपणे आर्थिक व्यवहार करणारे तसेच पुस्तकात येता जाता दोन आकडे लिहणारे सर्व कर्मचाऱ्यांना आग्रहाचं निमंत्रण
गटारी अमोशा निमित्त खास ऑफर
ओपन- 09 जोडी फिगर- 90 एसपी- 150 डीपी-300 चौकडा-1200 संगम-15000
⚫ एजंटचे कमिशन कट केले जाणार नाही
⚫ जे आमच्या अधिकृत खोलीवर खेळतील त्यांना 9% वाढवून मिळेल
⚫ हजार रुपयांचा खेळ करणाऱ्या खेळीला कलेजी वाटी फ्री
⚫ दोन हजार जास्तीचा खेळ करणाऱ्या खेळीला जीरा राईस फ्री
⚫ दहा हजार पेक्षा जास्तीचा खेळ करणाऱ्या खेळीला एक ताठा सोबत एक कॉटर फ्री
⚫ 25 हजार पेक्षा जास्त खेळ करणाऱ्या खेळीला ताटासोबत मटन रान व कॉटर फ्री
⚫ सर्वांसाठी फुगा खुल्ला आहे
⚫ प्रोफेसर व त्याच्या सहकाऱ्यांना देशीसह पूर्ण पोशाख
यासह भोजनास रीतसर शासकीय परवानगी असून प्रत्येकाची जेवणाची थाळी व आवश्यक पेय इच्छेनुसार पोहोच झालेलं आहे. त्यामुळे सह भोजनास येण्यास कुठलीही अडचण नसावी.
या भोजनास सर्व स्तरातील उपस्थिती वंदनीय प्राथनिय आहे.
टीप : हड्ड्या सुख चाफ नळी वजडी चरबी प्रत्येक खेळाडूला सन्मानपूर्वक धंद्यानुसार दिले जाईल याची नोंद घ्या
आपला
गन पत धोत्रे
धोत्रे मटका फर्म
वेळ : सकाळी 9 वाजल्यापासून आपल्या आगमनापर्यंत
ठिकाण : कदम चौक जुन्या दुर्गा टॉकीज शेजारी बारामती