रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बारामती शहर आणि तालुक्याची प्रचार समिती गठीत!


बारामती : बारामती लोकसभा मतसार संघ महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ. सुनित्रा (वहिणी) अजित पवार यांचा बारामती शहर आणि तालुक्यामध्ये प्रचार करण्याकरीता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून सदरील समिती ही मा.सूर्यकांतजी वाघमारे साहेब (प. महाराष्ट्र अध्यक्ष) तसेच मा.विक्रम (दादा)शेलार (अध्यक्ष पुणे जिल्हा) यांच्या सुचनेनुसार निवडण्यात आली आहे.

Advertisemen

खालील पदाधिकाऱ्यांची निवड प्रचार समितीमध्ये करण्यात आलेली आहे.
१) मा. रत्नप्रभाताई साबळे
पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा
२) मा. सुनिल शिंदे
सचिव प. महाराष्ट्र
३) मा. संजय वाघमारे
अध्यक्ष बारामती तालुका
४) मा. सीमाताई चोपडे
महिला अध्यक्ष बारामती तालुका
५) मा. अभिजीत कांबळे
अध्यक्ष बारामती शहर
६) मा. रविंद्र(पप्पू)सोनवणे
युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा
७)मा.मधुकर मारे
उपाध्यक्ष पुणे जिल्हा
८) मा. माऊली कांबळे
सरचिटणीस बारामती तालुका
९)मा. पुनमताई घाडगे
तालुका कार्याध्यक्ष महिला आ.
१०) मा. सिमाताई घोरपडे
कार्यकारणी सदस्य
११) मा. रजनीताई साळवे
जिल्हा म. सरचिटणीस
१२) मा. विजय सोनवणे
संघटक प. महाराष्ट्र
प्रचार समितीमध्ये निवड करण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह रिपाई (आठवले) पक्षाचे बारामती शहर आणि तालुक्यातील सर्वच कार्यकर्ते बारामती मतदार संघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ.सूनित्रा(वहिनी)अजित पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मा.रविंद्र (पप्पू) सोनवणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »