बारामतीत अतिशय खालच्या पातळीवर राजकारण; अज्ञाताने पवार साहेबांचे बॅनर फाडले?


बारामती : बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बॅनर लावण्यात आले होते. परंतु काही अज्ञातांनी हे बॅनर फाडले असल्याचे कळते. गोजुबावी गावातील रस्त्यावर लावलेला बॅनर व पाटस रोड नागवडेवस्ती येथील बॅनर फाडला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे समजते.

Advertisemen


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »