बारामती साठेनगर मध्ये साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी


बारामती : येथे दिनांक १ आॕगस्ट २०२५ रोजी विश्वविख्यात साहीत्यीक,साहीत्यरत्न,पहीले शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती बारामती मधील साठेनगर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली अण्णाभाऊ साठे तरुण मंडळांच्या वती सकाळी १०:३० वाजता पुजापाठाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मा.नगराध्यक्ष सदाशिव (बापु) सातव, पोलिस निरीक्षक विलास नाळे,मुख्याधीकारी पकंज भुसे,बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिनशेठ सातव यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ,अजित पवार यांचे स्विय सहाय्यक श्री सुनील यादव,काळे साहेब, भाजप नेते अविनाश मोटे,जेष्ठ नगरसेवक किरण दादा गुजर ,शहराध्यक्ष जयदादा पाटील,युवक अध्यक्ष अविनाश बांदल,बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॕड.प्रसाद खारतोडे,अॕड प्रभाकर बर्डे,अॕड.सुधीर पाटसकर,अॕड अनुप चौगुले,अॕड अमोल सोनवणे,अॕड बापु शिलवंत,अॕड भार्गव पाटसकर, अॕड सुशील अहीवळे,मा.नगरसेवक सूरज सातव,आरतीताई शेंडगे, आप्पा अहीवळे,भा.ज.प तालुकाध्यक्ष राजेश कांबळे,जाकीर शेख सर,मंडल अधिकारी एम.पी सय्यद,विशाल जाधव,टी.व्ही मोरे ,विशाल खंडाळे,प्रा.सुनिल लोखंडे ,प्रा.भालेराव सर,प्रा.रमेश मोरे सर पत्रकार गौरव अहीवळे,तैनुरभाई शेख,तानाजी पाथरकर ,शुभम अहीवळे,विपुल ढवाण पाटील,प्रतिक ढवाण पाटील, घनश्याम केळकर सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रा.लोखंडे सर,भालेराव सर, यांनी अण्णाभाऊंच्या आठवणीनां उजाळा दिला

Advertisemen

तसेच सायंकाळी ०६:३० वा अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ व साठेनगर मधील विवीध संघटनांच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी अजितदादा पवार यांचे स्विय सहाय्यक सुनिल मुसळे,मा.उनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ,भारदादा अहीवळे,बाळासाहेब चव्हाण पाटील मुस्लिम समाज अध्यक्ष जाकीर शेख सर ,, यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शोभा यात्रेची सुरवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते,शोभा यात्रेत महीलांचा सहभाग लक्षणीय होता सदरील कार्यक्रमाचे आयोजन ,मा.उपनगराध्यक्ष विजयराव खरात,अॕड.अमृत नेटके, संतोष खरात, राजेंद्र खरात,अहमद तांबोळी,सागर जाधव,रोहीत खरात,सोनिल खरात यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम सय्यद यांनी केले तर आभार अॕड स्वप्निल खरात यांनी मानले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »