बारामती मध्ये बेकायदा गौण उत्खनन जोरात


बारामती- बारामती तालुक्यात मौजे म्हसोबावाडी येथे बेकायदेशीर मुरूम उत्खनन चालू असून मंडलाधिकारी व गावकामगार तलाठीच्या आशीर्वादाने हे उत्खनन जोरात चालू असल्याचे प्रत्यक्ष पाहणी मध्ये आढळले आहे याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही मंडल अधिकारी व गावकामगार तलाठी यांच्या अर्थपूर्ण संबंधातून हे लाखो रुपयाचे बेकायदा व्यवसाय दिवसाढवळ्या चालू आहे शासनाची खनिज संपत्ती नाश करून स्वतःची घरं भरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केव्हा कारवाई होणार यांच्या प्रतीक्षेत गावकरी आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »